Verify with OTP
OTP sent to 7970473914
Change
Incorrect OTP
Get OTP on call
Resend OTP in 00.49
Resend OTP
Verify
Are you an existing user? Click here
Change Number
Current number 9987654321
Enter a valid Mobile Number
Save & Get OTP
Cancel
Not authorized
User not allowed to login from this network. For further information, please contact info@epiczonegamingtech.com
OK

भारताची सर्वांत मोठी ऑनलाईन रमी साईट

  • आवडते रमी खेळ खेळा

    • पॉईंट्स, पूल आणि डील्स प्रकार
    • २४x७ रमी खेळा
    • नॉकआऊट भारतीय टुर्नामेंट्स
  • जागतिक दर्जाची सुरक्षा

    • SSL सिक्युर्ड
    • RNG सर्टिफाईड गेम्स - iTech लॅब्स
    • १००% सिक्युर्ड पेमेंट पर्याय
  • सर्वोत्तम रमी अनुभव

    • 7 करोडहून अधिक खेळाडू (शून्य प्रतीक्षा)
    • अतिशय वेगवान रमी गेम टेबल्स
    • मल्टिटेबल गेम्स खेळा
  • जबाबदार गेमिंग

    • कठोर फेअर प्ले धोरण
    • सर्वोत्तम अॅन्टिफ्रॉड डिटेक्शन
    • दैनिक डिपॉझिट मर्यादा
  • सर्वोत्तम बक्षिसे आणि ऑफर्स

    • दररोज खरी रोख बक्षिसे
    • रू.२०००* चा बोनस मिळवा
    • रोख बक्षिसांसोबत मोफत टुर्नामेंट्स
  • सर्वांत "वेगवान" विथड्रॉवल्स

    • तात्काळ पेमेंट्स
    • २४x७x३६५ पेआऊट
    • सर्व प्रमुख क्रेडिट/डेबिट कार्ड्स स्वीकारली जातात

रमीसर्कलवर ऑनलाईन रमी खेळा

रमी हा भारतातील सर्वांत लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा सहज, मजेदार आणि आव्हानाने भरलेला आहे. रमीसर्कल हा एक ऑनलाईन रमी प्लॅटफॉर्म असून यात तुम्हांला ही उत्कंठा तुमच्या आवडत्या डिव्हाईसवर प्राप्त होते. आम्ही हाच खेळ जो आधी तुम्ही केवळ तुमच्या दोस्तपरिवारासोबत खेळू शकत होतात, त्याला डिजिटल अवतारात आणले आहे. वेगवान गेमप्ले, खात्रीलायक प्लॅटफॉर्म आणि सुरक्षित व्यवहारांसह आंतरराष्ट्रीय दर्जाचा गेमप्ले यांमुळे आम्ही भारतातील सर्वांत लोकप्रिय गेमिंग वेबसाइट्सपैकी एक आहोत.

आपल्या दोस्तपरिवारासोबत खेळताना येणाऱ्या मजेचीच अपेक्षा सर्वांना असते. तोच अनुभव ही रमी खेळताना येतो. आम्ही प्रत्येक खेळाडूला खासगी गेमप्ले अनुभव प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रचंड प्रमाणात डाटा मेजरमेंट घेऊन येत आहोत. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही ऑनलाईन येता, तुम्हांला तुमचा आवडता १३ पत्त्यांचा गेम तुमच्या डॅशबोर्डवर मिळतो.

३ करोडहून अधिक खेळाडू आणि २४ तास सुरू असलेल्या गेम्ससह तुम्ही अगदी कधीही सर्वोत्तम खेळाडूंसोबत ऑनलाईन रमी खेळू शकता. आम्ही तुमच्यासाठी मल्टिप्लेयर गेम वातावरणात सुरक्षित गेमप्लेसह तुमच्या आवडीचा रमीचा खेळ घेऊन येतो.

यातील राऊंड दि क्लॉक गेमिंग वातावरणातील इनबिल्ट वैशिष्ट्ये अगदी एकाच वेळेला हजारो खेळाडूंममध्ये एकाहून अधिक गेम्सही खेळता येतात. खेळाडू मल्टि-टेबल गेम्स खेळून वेगवान गेमप्लेची मजा लुटू शकतात. अगदी कुठल्याही क्षणी एकाच वेळेस हजारो खेळाडूंच्या सहभागासह ह्या प्लॅटफॉर्मवर अनेक कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स सुरू असतात. खेळण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करा, रमीचा गेम डाऊनलोड करा आणि खेळायला सुरूवात करा.

काही समस्या आहे का? आमची राऊंड दि क्लॉक कस्टमर सपोर्ट टीम तुमच्या मदतीसाठी सज्ज आहे. आम्हांला ईमेल पाठवा आणि आम्ही ३ तासांत तुम्हांला प्रतिसाद देऊ. आमचे तांत्रिक विशेषज्ञ समस्येचे कारण शोधून काढून त्याचे निराकरण करण्यासाठी उपाय सुचवतील.

सिंगल स्वॅप्स आणि कार्ड्स ईझी सॉर्टिंगसह वेगवान आणि हाताळण्यास सोप्या प्लॅटफॉर्मवर भारतीय रमी खेळायला तयार व्हा. आमच्या नोंदणीकृत खेळाडूंसाठी आमच्या रमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह एक्सक्लूजिव्ह ऑफर्स आणि बोनस उपलब्ध आहेत.

आम्ही कायमच एवढे रोमांचित कसे असतो असा प्रश्न जर तुम्हांला पडत असेल तर तुम्ही आमचे वार्षिक ऑनलाईन रमी गेम्स आणि भारतभरातील सर्वोत्तम खेळाडूंना एकत्र आणणाऱ्या ऑफलाईन इव्हेंट्स बद्दल पाहायला हवे. आम्ही आमच्या खेळाडूंना त्यांचे आवडते खेळ ऑनलाईन खेळण्यासाठी, मोठी रोख बक्षिसे जिंकण्यासाठी आणि रोमहर्षक अशा खेळांचे ऑनलाईन विश्वच प्रदान करतो. यात भारतातील सर्वोच्च ऑफलाईन रमी टुर्नामेंट्ससह त्यांना थरारक अशी उत्कंठा प्राप्त होते.

Read More

Online Rummy is Legal
ऑनलाईन रमीची लोकप्रिय वर्षागणिक वाढत आहे आणि ह्यामागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे ह्या खेळासाठी कौशल्य लागते. सन्माननीय भारतीय सर्वोच्च न्यायालयानुसार कौशल्याची गरज भासणारे खेळ, जशी रमी ही १०० टक्के कायदेशीर आहे. भारतीय रमीचा डाव जिंकण्यासाठी कौशल्य आणि रणनीतिची गरज लागते आणि अर्थातच त्यामुळे यात नशिबाचे काहीच योगदान नाही. मजेसाठी खेळले जात असोत किंवा पैशांसाठी, कौशल्यावर आधारित खेळ हे जुगाराअंतर्गत येत नाहीत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.



रणनीति महत्त्वाची

पत्त्यांच्या खेळांमध्ये काही नियम असतात आणि रमीच्या खेळात रमीचा डाव लावण्यासाठी योग्य पद्धतीने सेट आणि सीक्वेन्स बनवावे लागतात. यात नशिबाचा काहीही भाग नसून योग्य आकडेमोजणी आणि प्रतिस्पर्ध्याच्या पत्त्यांचा अंदाज यांवरून तुम्ही हा खेळ जिंकू शकता. पत्यांच्या ह्या खेळात सर्वांत रोमांचक गोष्ट ही आहे की केवळ एका चालीमध्ये अख्खा डाव बदलू शकतो. कुठल्याही क्षणी तुम्ही जिंकू किंवा हरू शकता. त्यामुळे तुम्ही जेवढे अधिक खेळाल तेवढा तुमचा खेळ अधिकाधिक स्मार्ट बनत जातो.

पैशांसाठी खेळणे कायदेशीर आहे

रमी तुम्ही पैशांसाठी खेळू शकता आणि भारतात ते पूर्णपणे कायदेशीर आहे. हा कौशल्याचा खेळ असल्यामुळे ह्या खेळात नशिबाचा काहीच भाग नाही. खऱ्या पैशांसाठी ऑनलाईन रमीचा खेळ खेळणे हे भारतात १०० टक्के कायदेशीर आहे.

खास ऑफर्स आणि पारितोषिके

१३ पत्त्यांचा कार्ड गेम केवळ मजेदारच नाही तर आव्हानात्मकही आहे. यात नोंदणीकृत खेळाडूंसाठी खास डील्स, ऑफर्स आणि बक्षिसेसुद्धा आहेत. तुम्ही एकदा रमीसर्कलवर नोंदणी केली की तुम्हांला खास वेलकम बोनस आणि प्रत्येक रमी गेमसोबत अनेक ऑफर्सही मिळतात. इथे पूर्ण दिवसभर टुर्नामेंट्स सुरू असतात आणि खेळाडूंना फक्त आपली सीट बुक करून खेळायला सुरूवात करायची असते. ह्या रोमांचक दुनियेमध्ये प्रवेश करा आणि भरघोस बक्षिसे जिंका.

अनेक पर्यायांसह एक प्लॅटफॉर्म

ऑनलाईन रमी प्लॅटफॉर्म हा केवळ सहजपणे खेळण्याबद्दल नसून आपल्या आवडीनुसार विभिन्न प्रकारचे रमी खेळ खेळण्याबद्दलही आहे. आमच्यासोबत तुम्हांला कुठल्याही प्रकारच्या रमी खेळाचा आनंद लुटता येईल आणि खऱ्याखुऱ्या पैशांसाठी ऑनलाईन रमी खेळू शकता आणि भरपूर जिंकू शकता. कार्ड गेम्सचे सगळे प्रकार २४x७ सुरू असतात आणि ते अगदी प्रत्येक खेळाडूसाठी खुले असतात. यात कॅश गेम्सही आहेत आणि टुर्नामेंट्ससुद्धा. तुम्ही पॉईंट्स, पूल आणि डील्स रमी गेम्समधून निवड करून रोख बक्षिसे जिंकू शकता.

सुरक्षित व्यवहार आणि वेगवान खेळ

रोख खेळामध्ये सुरक्षित व्यवहाराबद्दलच सर्व खेळाडूंना चिंता असते. रमीसर्कलमध्ये प्रत्येक व्यवहार हा १०० टक्के सुरक्षित आहे. रोख खेळांमध्ये भाग घेण्याआधी प्रत्येक खेळाडूला आपले पूर्ण KYC पडताळून पाहावे लागते आणि जिंकलेली सगळी रक्कम थेट खेळाडूच्या बँक खात्यात जमा केली जाते. खेळाडूंच्या बाजूने करण्यात येणारे सर्व व्यवहार सुरक्षित पेमेंट गेटवेमधून जातात आणि त्यात अनेक पेमेंट पर्याय उपलब्ध असतात.
Rummy Games Variation
जेव्हा तुम्ही ऑनलाईन रमी खेळता, तेव्हा तुम्हांला नक्कीच ह्या खेळाच्या विविध प्रकारांचा आनंद घेण्याची इच्छा होते. पूल, डील्स आणि पॉईंट्स अशा प्रत्येक प्रकारांमध्ये रोमांच वाढतच जातो. हे वेगवेगळे प्रकार खेळायला सुरूवात करा आणि पुरस्कार जिंका. खेळाडूंसाठी युजर डॅशबोर्डवर हे सर्व प्रकार उपलब्ध आहेत. नोंदणी करा आणि प्रत्येक प्रकारामधील कॅश किंवा सरावाच्या खेळांमधून निवड करा.




पॉईंट्स रमी:

पॉईंट्स मोजा, एक डाव खेळा आणि रोख जिंका. तुमच्या गेमिंग कौशल्याला वाव द्या आणि ऑन दि गो सर्वांत वेगवान गेम्स खेळा.

डील्स रमी:

ही आधीच ठरवलेल्या डील्सच्या आकड्‌यांनुसार चालते आणि खेळाडू चिप्स वापरून खेळतात. विजेत्याला डीलच्या अखेरीस सर्व चिप्स मिळतात. तुम्ही २, ३, ४ आणि अगदी ६ डील्सही खेळू शकता. हा प्रकार खेळताना घाईगडबड करू नका.

पूल रमी:

तुम्ही ऑनलाईन रमी खेळू शकता असे तुम्हांला वाटते का? १०१ किंवा २०१ पूल प्रकारांतून निवड करा आणि आव्हानात्मक रमी गेम्समध्ये सहभागी व्हा.

रेज रमी:

नेहमीच्या पॉईंट्स प्रकारामध्ये नवीन घुमाव द्या. ह्या प्रकारामध्ये नियमित वेळानंतर पॉईन्ट मूल्य वाढत जाते. सर्वांत लोकप्रिय रमी खेळांचा आनंद घेण्याचा हा एक नवीन आणि आव्हानात्मक मार्ग आहे.

टुर्नामेंट्स:

त्या मस्त, रोमांचाने भरलेल्या आणि थरारक आहेत. प्रॅक्टिस किंवा कॅश टुर्नामेंट्समधून निवड करा आणि तुम्हांला हव्या त्या वेळेला खेळा. आम्ही मोठया प्राईज पूल्ससह सर्वांत मोठे ऑनलाईन तसेच ऑफलाईन रमी गेम्स होस्ट करतो. खेळायला सुरूवात करा आणि रोख जिंकायला सुरूवात करा.

मोफत ट्युटोरियल्स:

मुलभूत गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे. इथे तुम्हांला क्वीक रिफ्रेशरही मिळू शकेल. आम्ही हे तुमच्यासाठी अतिशय सोपे बनवले आहे. आमच्या छोटया आणि पटापट अशा मोफत ट्युटोरियल्स पहा. आमच्या प्लॅटफॉर्मचे कार्य कसे चालते ते पहा आणि मग रमी कशी खेळायची त्याचा सराव करा. हे व्हिडीओ पहा आणि तुमच्या गेमप्लेमध्ये सुधारणा करा.

२४x७ गेमप्ले:

२४x७ उपलब्ध असलेले मोफत किंवा कॅश गेम्स खेळा. सरावाच्या खेळांसाठी तुमच्या डॅशबोर्डला भेट द्या आणि तुम्हांला खेळता येईल असा कुठल्याही प्रकारच्या खेळाची निवड करा. टुर्नामेंट्ससाठी तु़म्ही तुमची जागा बुक करून खेळात सामिल होऊ शकता. आमच्या प्लॅटफॉर्मवर २४x७ कॅश गेम्सही असून त्यात तुम्ही तात्काळ सामिल होऊ शकता. लॉगिन करा आणि लगेच सुरू करा. तुमच्या आवडीची खेळण्याची वेळ कुठलीही असली तरी तुमच्यासोबत खेळण्यासाठी हजारो खेळाडू उपलब्ध असतील.
Rummy Online is Safe
आमच्यासाठी सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे आणि रमी गेम्ससह तुम्हांला सुरक्षेचा सर्वोच्च स्तर प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कार्ड गेममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा खेळ फेअर प्ले आहे. रमीसर्कलवर आमच्याकडे iTech लॅब्स प्रमाणित रॅन्डम नंबर जनरेटर (RNG) आहे आणि त्यामुळे कार्डांचे शफलिंग ऑटोमॅटिक पद्धतीने होते आणि तीच तीच कार्डे पुन्हा येत नाहीत. ह्यासोबत आमच्या फेअर प्ले धोरण, ॲन्टिफ्रॉड आणि कॉलिजन डिटेक्शन टुल्समुळे तुम्ही जो खेळ निवडता, त्याबाबतीत कधीही कुठलीही तडजोड होत नाही.



RNG सर्टिफिकेशन:

रॅन्डम नंबर जनरेटर विस्तृत स्तरावर मानल्या जाणाऱ्या अल्गोरिदमचा वापर रॅन्डम क्रमांक जनरेट करण्यासाठी वापरतो आणि हे आयटेक लॅब्सतर्फे प्रमाणित आहे.

फेअर प्ले धोरण:

ऑनलाईन रमी खेळामध्ये एकाच वेळेस हजारो खेळाडू खेळत असतात. आमचे फेअर प्ले धोरण कुठल्याही प्रकारच्या धोकेबाजी आणि संघर्ष यांना प्रतिबंध करते आणि त्यामुळे खेळ जिंकण्याची समान संधी सर्व खेळाडूंना प्राप्त होते.

जबाबदार खेळ:

रमीसर्कल आपल्या सर्व खेळाडूंनी जबाबदारीने खेळण्यासाठी प्रोत्साहन देते. खेळाडू त्यांच्या खेळासाठी मासिक मर्यादा ठरवू शकतात, जी कुठल्याही वेळेस बदलता येऊ शकते. त्यासोबत खेळाडू आपल्या गेमप्ले बजेट, ऑनलाईन रमीवर ते किती वेळ व्यतीत करत आहेत यावर लक्ष ठेवू शकतात आणि तात्पुरत्या काळासाठी आपले खाते रद्दही करू शकतात.

खेळाबद्दल जागरूकता:

आपल्या जीवनशैलीमध्ये जबाबदार गेमिंग सवयी लावून घेणासाठी खेळाडूंकरिता खासगी, गोपनीय आणि विनामूल्य मानसोपचार समुपदेशन गेम प्रुडन्सअंतर्गत उपलब्ध आहे.

२४x७ समर्थन:

तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आमचे टेक चॅम्प्स २४x७ तुमच्या मदतीसाठी सज्ज आहेत. खेळाडू info@epiczonegamingtech.com वर ईमेल करून आमच्याशी संपर्क साधू शकतात. तीन तासांमध्ये त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात येईल. क्लब खेळाडूंसाठी थेट फोन समर्थनही उपलब्ध आहे.

सुरक्षित पेमेंट गेटवेज:

आम्ही क्रेडिट कार्डे, डेबिट कार्डे, इवललेट्स आणि नेटबॅंकिंग असे अनेक पेमेंट पर्याय प्रदान करतो. इन्स्टंट पेमेंट पर्यायही उपलब्ध असून खेळाडू त्यांनी जिंकलेली रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात लगेच दिसू शकते.

मल्टिफोल्ड रेग्युलेशन्स:

नोंदणी केलेल्या प्रत्येक खेळाडूची केवायसी पडताळून पाहण्यात आली आहे. आम्ही वयाची मर्यादा काटेकोरपणे पाळत असून १८ वर्षांहून कमी वयाचे खेळाडू आमच्यासोबत नोंदणीच करू शकत नाहीत. सर्व माहिती थेट नोंदणीकृत ईमेल आणि दूरध्वनी क्रमांकावर संपूर्ण फ्रॉड कंट्रोलसह पाठवली जाते.

ई-गेमिंग फेडरेशन (EGF) सदस्य:

Play Games24x7 सादर करत आहोत Rummy Epiczone ई-गेमिंग फेडरेशन (EGF) चा प्लैटिनम सदस्य/मेम्बर आहे, जो एक स्वतंत्र, ना नफा संगठन/आर्गेनाइजेशन आहे जो प्लेयर्स आणी रमी च्या सोबत ऑनलाइन गेम ला उपस्थित करणारे प्लेटफ़ॉर्म ऑपरेटर च्या मध्ये जबाबदार पद्धती ना वाढ देण्यासाठी सक्रिय रूपात काम करत आहे. EGF खेळाडू/प्लेयर्स च्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी भारतात ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्री उद्योगासाठी उच्च स्वैच्छिक नियामक मानून सेट करतात. हे पूर्ण भारतामध्ये प्लेयर्स शाश्वत आणि जबाबदार मनोरंजन प्रदान करण्यासाठी ऑनलाइन गेम ला सादर करणारे प्लेटफ़ॉर्म ऑपरेटरों चे मार्गदर्शन करत आहे.

आता, तुम्हाला पूर्ण मनःशांती, विश्वास आणि आत्मविश्वास सोबत Rummy Epiczone वर रमी खेळू शकतात.

या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला रमी कशी खेळायची ते दाखवणार आहोत. आपण प्रथम पॅकमधील प्रत्येक कार्डाच्या स्कोअर मूल्यासह प्रारंभ करूया.

एक्का, राजा, राणी आणि गुलाम दर्शनी कार्ड म्हणून ओळखले जातात आणि प्रत्येकी १० पॉइंट्सचे मूल्य असते आणि क्रमांकित पत्ते त्यांच्या दर्शनी मूल्यानुसार स्कोअर केली जातात.

प्रत्येक खेळाडूला तेरा पत्ते दिले जातात आणि आणि त्यांच्याकडून सेट बनविणे किंवा ३ किंवा अधिक एकाच प्रकारच्या पत्त्यांचा सलग क्रम बनविणे अपेक्षित आहे

एक शुद्ध क्रम हा एकाच प्रकारच्या पत्त्यांच्या सलग क्रमाने तयार होतो.

अशुद्ध क्रमामध्ये गहाळ झालेला पत्ता दर्शविण्यासाठी जोकर किंवा वाइल्ड कार्ड असू शकते. तसेच, समान मूल्याच्या परंतु भिन्न प्रकारचे पत्ते असलेल्या तीन कार्डांचा समूह, ज्याला संच म्हणून ओळखले जाते, ते देखील अशुद्ध क्रम म्हणून गणले जाऊ शकते.

एकदा खेळाडूंना प्रत्येकी 13 पत्ते दिली जातात, उरलेले पत्ते एकावर एक ठेवले जातात. आणि त्यातील एक पत्ता जोकर म्हणून समजला जातो.

खेळादरम्यान, हातात तेरा पत्ते ठेवून एक पत्ता टाकला जातो आणि दुसरा एकावर एक रचलेल्या पत्त्यातून उचलला जातो. टाकलेल्या पत्त्यातून देखील पत्ता उचलता येतो

पत्त्यांचे त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करणे लक्षात ठेवावे जे कि चांगला गेमप्ले बनविते आणि कोणता ठेवायचा आणि कोणता टाकायचा ते ठरविणे सोपे करते.

जो व्यक्ती प्रथम शुद्ध क्रमासह क्रमांचा संपूर्ण संच तयार करतो, तो गेम पूर्ण झाल्याचे घोषित करू शकतो. प्रतिस्पर्ध्याचे अनुक्रम नसलेले पत्ते स्कोअरिंगसाठी मोजले जातात.

टिपा

  • कोणता पत्ता ठेवावा किंवा टाकून द्यावा हे जाणून घेणे ही ह्या खेळाची मूलभूत रणनीती आहे.
  • न वापरलेले उच्च-मूल्याचे पत्ते लवकर टाकून द्यावेत.
  • जर एखाद्या जोकरला वाइल्ड कार्ड जोकर म्हणून घोषित केले असेल, तर एक्क्याचा वापर अनुक्रमांमध्ये जोकर म्हणून देखील केला जाऊ शकतो.
  • जर तुमच्याकडे कमकुवत पत्ते असतील तर खेळातून बाहेर पडा, तुम्ही जास्त गुण गमावणार नाही.

रमी हा भारतीयांमध्ये लोकप्रिय पत्त्यांचा खेळ आहे. हा त्याच्या ऑनलाइन आवृत्त्यांमध्ये सुमारे ३० दशलक्ष खेळाडूंना आकर्षित करतो, जो कि पारंपारिक ऑफलाइन प्रकारांप्रमाणेच लोकप्रिय झाला आहे.

ऑनलाइन रमी गेम्सचा फ्रेश अवतार मोबाइलसाठी रमी सर्कल अॅपवर उपलब्ध असलेल्या अद्वितीय गेमप्ले विविध कौशल्यांसह विविध प्रकारच्या विरोधकांच्या विरोधात तुमची कौशल्ये दाखवण्याची आणि तुमची रणनीती आणि संज्ञानात्मक कौशल्ये वाढवण्याची संधी देऊ करतो, हे सर्व कोणतेही शुल्क किंवा रोख आदेशाशिवाय विनामूल्य आहे.

तुम्हाला रोजच्या जीवनातील कामांतून विश्रांती हवी असेल आणि तणावमुक्ती हवी असेल तर ऑनलाइन रमी खेळणे हा एक चांगला पर्याय आहे. वापरकर्त्याचा इंटरफेस अनुभव सुलभ आणि त्रासमुक्त करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि सहाय्य्य रमी सर्कल नवीनतम तंत्रज्ञान आहे. तुमच्या सर्व शंका आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी चोवीस तास टेक सपोर्ट टीम उपलब्ध आहे.

हा खेळ मनोरंजनासाठी आहे आणि १८ पेक्षा जास्त प्रेक्षकांसाठी खुला आहे. असंख्य स्पर्धा आणि जिंकण्यासाठी ऑफरसह वास्तविक पैसे आणि रोख बक्षिसे आहेत.

रमी सर्कल खेळण्यासाठी, फक्त गुगल स्टोअर वरून फ्री रमीसर्कल गेम डाउनलोड करा, नोंदणी करा आणि खेळायला सुरुवात करा.

किंवा

अँड्रॉइडसाठी रमी एपीके डाउनलोड करा

  1. +91 7970473914 वर मिस्ड कॉल द्या. तुम्हाला “डाउनलोड लिंक” असलेला एसएमएस प्राप्त होईल. त्यावर टॅप करा आणि निर्देशानुसार डाउनलोड करणे सुरू करा.
  2. क्युआर कोड स्कॅन करा आणि डाउनलोड लिंक दिसेल

    Download Rummy APK for Android

रमी सर्कल एपीके फाइल डाउनलोड झाल्यावर, इंस्टॉलेशन सुरू करण्यासाठी फाइलवर टॅप करा. अनधिकृत स्रोतांमुळे तुमची इन्स्टॉलेशन ब्लॉक झाली आहे असा मेसेज आला, तर फक्त सेटिंग्जवर जा आणि "सेक्युरिटी" निवडा आणि "अननोन सोर्स" पर्यायावर टिक करा.

त्यानंतर, इंस्टॉल करण्यासाठी तुमच्या डाउनलोड फोल्डरमधील रमीसर्कल एपीके वर क्लिक करा. epiczonegamingtech.com आणि वोईला वर टॅप करा; तुम्ही सर्वोत्तम रमी अॅपवर खेळण्यासाठी तयार आहात

रमी हा लाखो भारतीयांद्वारे खेळला जाणारा लोकप्रिय पत्त्यांचा खेळ आहे, जे नेहमी विजय मिळविण्यासाठी उत्सुक असतात. गेमचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु 13 पत्त्यांचा खेळ भारतात खूप आवडतो. खेळाचे प्राथमिक उद्दिष्ट शुद्ध आणि अशुद्ध अनुक्रम बनवण्यात सर्वात वेगवान असणे आहे. हे अनुक्रम तयार करण्यासाठी खेळाडू रचलेल्या पत्त्यातून पत्ता उचलू आणि टाकून देऊ शकतात. या काही सोप्या युक्त्या आणि टिपा तुम्हाला ‘पॅक’च्या पुढे ठेवण्यासाठी आहेत. रमी गेम जिंकण्यासाठी सर्वोत्तम टिपा:
  • शुद्ध क्रम मिळवणे: शुद्ध क्रम हा एकाच प्रकारच्या पत्त्यांचा सलग संच असतो आणि खेळाची आवश्यकता म्हणून तो लवकर मिळणे आवश्यक आहे. क्रम बनवण्याच्या आशेने आवश्यकतेपेक्षा जास्त काळ पत्ते धरून राहू नका. तुमच्याकडे ३ एच, ५ एच, आणि ६ एच असल्यास आणि ७ एच मिळत असल्यास, ३ टाकून द्या.
  • तुमच्या प्रतिस्पर्ध्याला जाणून घेणे: तुमचा विरोधक कोणते पत्ते टाकून देतो आणि निवडतो याचा मागोवा ठेवा. हे तुम्हाला त्यांच्याकडे कोणते पत्ते आहेत आणि त्यांच्या खेळाच्या पद्धतीची माहिती देते.
  • उच्च-मूल्याची कार्डे टाकून द्या: काही लोक उच्च-मूल्याचे पत्ते नंतर क्रमाने वापरली जातील या आशेने ठेवतात, ते, परंतु ते चुकीचे पाऊल आहे कारण तुमच्या प्रतिस्पर्ध्याने घोषित केल्यास ते तुमचे गुण कमी करतात.
  • क्रमवारी पर्याय: तुमचे पत्ते अधिक प्रभावीपणे संच करण्यासाठी पर्याय वापरा. प्रकारानुसार गोंधळ टाळण्यासाठी भिन्न रंगांच्या संचासह पर्यायाने तुम्ही ते करू शकता.
  • दोन-समान पत्ते धरून तुमच्या प्रतिस्पर्ध्याला ब्लफ करा आणि एकदा एक क्रम पूर्ण झाल्यावर, न वापरलेले पत्ते टाकून द्या. तसेच, काही चतुराई करा आणि प्रतिस्पर्ध्याला आवश्यक असलेला पत्ता उचला; हे तुमच्या विरोधकांना गोंधळात टाकेल.
  • निवडलेल्या जोकरच्या जवळ असलेली कार्डे टाका. कारण ते प्रतिस्पर्ध्याला जोकर प्रभावीपणे वापरण्यापासून प्रतिबंधित करते. उदाहरणार्थ, जर चौकट ५ जोकर असेल तर त्याच प्रकारातील चौकट ४ टाकल्यास इतर खेळाडूला जोकर वापरणे कठीण जाईल याची खात्री देते.
  • गेममधून वगळणे: ऑनलाइन रमी गेममधून वगळण्यासाठी दंड आहेत, परंतु तरीही विशिष्ट परिस्थितींमध्ये हा पर्याय वापरणे विवेकपूर्ण आहे. जेव्हा तुमचे पत्ते कमकुवत असतील तेव्हा त्याचा विचार करा, किंवा जेव्हा तुम्हाला अनुक्रम तयार करणे कठीण वाटत असेल तेव्हा मध्यम ड्रॉपचा पर्याय वापरा (एका चालीनंतर बाहेर पडणे).
  • मधल्या पत्त्यांचा फायदा: मधले पत्ते सर्वात उपयोगाचे असतात आणि जास्तीत जास्त कॉम्बिनेशन करण्यात मदत करतात. तुमचे मधले पत्ते जास्त काळ टिकवून ठेवा. मधले पत्ते मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ शकतात म्हणून ते तुम्हाला जिंकण्यात मदत करतात
  • सराव परिपूर्ण बनविणे: खेळ शिकण्यासाठी आणि तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलेल्या सराव गेमचा वापर करा.
  • जोकर आणि ते कसे वापरायचे: एक क्रम संच पूर्ण करण्यासाठी जोकर वापरा. उच्च गुणांचा क्रम बनवताना जोकरचा वापर करा. त्यात नैसर्गिक क्रम वापरणे टाळा.

कृपया लक्षात ठेवा: तुम्हाला अधिक चांगले खेळण्यात मदत करण्यासाठी या फक्त टिपा आहेत परंतु विजयाची हमी नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

रमी अॅप भारतात कायदेशीर आहे का?

होय, रमी अॅप्स भारतात कायदेशीर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या १९९६ च्या निर्णयात घोषित केले आहे की रमी हा कौशल्याचा खेळ आहे आणि त्याला जुगार किंवा संधीचा खेळ म्हणून गणले जाऊ शकत नाही.

रमी सारखा कौशल्याचा खेळ खेळणे हा एक व्यावसायिक क्रियाकलाप मानला जातो आणि तो रोखीने खेळणे देखील भारतीय राज्यघटनेच्या कलम १९(१)(जी) अंतर्गत संरक्षित आहे.


मी रोख रकमेशिवाय रमी गेम खेळू शकतो का?

होय, तुम्ही रमीचा खेळ अगदी मोफत खेळू शकता. तुम्हाला फक्त रमीसर्कल वेबसाइट किंवा अॅपवर नोंदणी करावी लागेल आणि सराव गेममध्ये प्रवेश करावा लागेल. किंवा तसे असल्यास, अशा स्पर्धा आहेत जिथे तुम्ही विनामूल्य स्पर्धा करू शकता. अधिक तपशीलांसाठी, तुम्ही आमच्या जाहिरात पृष्ठावर जाऊ शकता.


रमी गेम खेळण्यासाठी मी रमीसर्कल अॅप कोठे डाउनलोड करू शकतो?

रमीसर्कल अॅप विनामूल्य ऑनलाइन रमी खेळण्यासाठी सहज उपलब्ध आहे. तुम्ही प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून अॅप डाउनलोड करू शकता. अँड्रॉइड वापरकर्ते त्यांच्या डिव्हाइसवर प्ले करण्यासाठी रमी एपीके फाइल देखील डाउनलोड करू शकतात. आमचा क्यूआर कोड स्कॅन करण्यासारखे काही इतर पर्याय देखील आहेत, जे तुम्हाला डाउनलोड लिंकवर नेतील. याशिवाय, तुम्ही +91 7970473914 वर मिस्ड कॉल देऊ शकता. तुम्हाला “डाउनलोड लिंक” असलेला एसएमएस प्राप्त होईल. त्यावर टॅप करा आणि निर्देशानुसार डाउनलोड करणे सुरू करा.


अस्वीकरण - रमी हा कौशल्याचा खेळ आहे. वर दिलेल्या टेस्टिमोनियल्स epiczonegamingtech.com वर रोख बक्षिसे जिंकलेल्या खऱ्या खेळाडूंच्या आहेत. अन्य खेळाडू अशाच प्रकारे रोख बक्षिसे जिंकतीलच असे नाही. रमीच्या खेळामध्ये रोख बक्षिसे जिंकणे हे व्यक्तीच्या कौशल्यावर अवलंबून असते.


१०० टक्के कायदेशीर:

सन्माननीय भारतीय सर्वोच्च न्यायालयाने १९६८ साली रमीला कौशल्याचा खेळ म्हणून घोषित केले आहे आणि तो विनामूल्य किंवा पैशांसाठी खेळणे हे १०० टक्के कायदेशीर आहे.

जबाबदार खेळ:

आपल्या सर्व खेळाडूंनी जबाबदारीने खेळावे यासाठी रमीसर्कल प्रोत्साहन देते. नियंत्रणात रहा आणि आपले मनोरंजन करा. अधिक वाचा
 Back to Top

*You must be 18 years or older to play real money rummy
* This is an indicative amount only and this includes promotional tournaments and bonuses. Actual amount may differ and would depend on the total number of cash tournaments played on the Website and bonuses claimed by players in a calendar month. Individual winnings depend on your skill and the number of cash tournaments you play in a calendar month.

Players from Andhra Pradesh, Telangana, Assam, Nagaland and Sikkim are not allowed to play online rummy for prizes. Know more